मुख्यपृष्ठPhotosसगळ्यात स्लिम स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये होणार भारतात लाँच!
सगळ्यात स्लिम स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये होणार भारतात लाँच!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Jun 2016 12:18 AM (IST)
1/8
2/8
3/8
यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
4/8
या स्मार्टफोनची बॅटरी 2,600mAh क्षमतेची आहे.
5/8
6/8
जेबीएल साउंडबूस्ट, मोटो प्रोजेक्टर आणि मोटो पावरपॅक आहे.
7/8
मोटो झेड आणि मोटो मोड्स यासारखे प्रोडक्ट भारतीय बाजारपेठेसाठी पूर्णपणे तयार असल्याचं लेनोव्होच्या सीनियर वाईस प्रेसिंडट आयमार डी लेंक्विसिंगनं सांगितलं.
8/8
लेनोव्होनं नुकताच लाँच केलेला मोटो Z स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात येणार आहे.