एकाच वेळी पाच मुलांना जन्म देण्याची फिनिक्स शहराच्या 121 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
2/6
सुरुवातीला पाचही चिमुकल्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती ठिक असल्याचं रुग्णालयानं सांगितलं आहे.
3/6
रुग्णालयाकडून मुलांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान पाचही चिमुकले अजून आयसीयूमध्ये आहेत.
4/6
या पाच मुलांमध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
5/6
अमेरिकेतील फिनिक्स शहरात मार्गारेट बॉडिनेट या महिलेने एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिला आहे.
6/6
चमत्कार अनेक होत असतात. मात्र काही चमत्कार हे कल्पनाबाह्य असतात.