मुंबई पोलिसांच्या 'उमंग' या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सर्वांमध्ये अभिनेता सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने हिमेश रशमियासोबत सलमानच्या सिनेमातील अनेक गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स सादर केला.