एक्स्प्लोर
दोन घुसखोरांना ठार करुन सर्जिकल स्ट्राईकमधील जवान संदीप सिंह शहीद
1/5

संदीप सिंह हे भारताने 2016 मध्ये पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी होते. त्यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
2/5

शहीद होण्यापूर्वी संदीप सिंह यांनी दोन घुसखोरांना ठार केलं होतं. मात्र दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत संदीप सिंह यांनाही बलिदान द्यावं लागल्याने, सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. उरी हल्ल्याच्या दहा दिवसानंतर भारतीय लष्करानं 28-29 सप्टेंबर 2016 रोजी सीमेपार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यात जवळजवळ 50हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण सर्जिकल स्ट्राईक करणं आणि पुन्हा सुरक्षित माघारी परतणं हे लष्कराच्या जवानांसाठी वाटतं तेवढं सोपं नव्हतं.
Published at : 25 Sep 2018 01:15 PM (IST)
Tags :
Surgical StrikeView More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























