एक्स्प्लोर
दीड वर्षांनी भेट, पण आईला लेकाची गळाभेट घेता आलीच नाही
1/4

सात गाड्यांच्या ताफ्यात कुलभूषणना आणलं काही अवधीत कुलभूषण जाधव यांना सात गाड्यांच्या ताफ्यात आणि कडेकोट सुरक्षेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात आणण्यात आले.
2/4

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी इस्लामाबाद येथे दाखल झाल्या. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासात नेण्यात आलं. तिथून त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात नेण्यात आलं. जिथे कुलभूषण आणि त्यांची भेट ठरली होती.
Published at : 25 Dec 2017 03:54 PM (IST)
View More























