एक्स्प्लोर
सुशांतसिंहसोबतच्या अफेअरवर कृतीनं अखेर मौन सोडलं!
1/6

सुशांत आणि मी आमच्या आगामी सिनेमात केवळ सहकलाकार म्हणून काम करत आहोत, आमच्यात तसं काहीही नाही, असं कृतीने ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
2/6

सोशल मीडियावर दोघांबद्दलच्या चर्चेने जोर धरल्यानंतर कृतीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Published at : 20 Jun 2016 06:51 PM (IST)
View More























