एक्स्प्लोर
KBC9 : 'मन की बात'मुळे या महिलेने 50 लाख रुपये जिंकले
1/5

50 लाख जिंकल्यानंतर 15 व्या प्रश्नासाठी एकही लाईफ लाईन शिल्लक नसल्याने मिनाक्षी यांनी स्पर्धेतून माघार घेतली. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
2/5

‘भारत छोडो’चा नारा कोणी दिला होता, असा प्रश्न मिनाक्षी यांना विचारण्यात आला होता. युसूफ मेहर अली यांनी हा नारा दिला होता, असं अचूक उत्तर मिनाक्षी यांनी दिलं.
Published at : 10 Oct 2017 03:02 PM (IST)
View More





















