एक्स्प्लोर
जॉन आणि वरुण धवनची धमाल-मस्ती, जीममध्ये 'ढिशूम'चं प्रमोशन!
1/9

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी निर्मात्यांना आशा आहे.
2/9

या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे.
3/9

या सिनेमात जॅकलीन प्रमुख भूमिकेत असणार आहे.
4/9

या सिनेमाच्या निमित्तानं बऱ्याच दिवसांनी अक्षय खन्नाही दिसणार आहे.
5/9

हा सिनेमा 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
6/9

ढिशूम हा अॅक्शन सिनेमा असून यात बरेच अॅक्शन सीन असणार आहेत.
7/9

या जिममध्ये दोघांनी बरीच धमाल केली.
8/9

सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघेही मुंबईच्या गोल्ड जिममध्ये पोहचले.
9/9

अभिनेता वरुण धवन आणि जॉन अब्राहम यांनी आपल्या 'ढिशूम' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान बरीच धमाल मस्ती केली.
Published at : 12 Jul 2016 07:29 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























