कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घालण्यात आले.
4/9
भाविकांनी भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण केली.
5/9
पालखी सोहळा नदी पात्रात पोहचल्यानंतर ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, सदानंदाचा यळकोट असा खंडोबाचा जयघोष करण्यात आला.
6/9
आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास, सोहळा सुरु झाला. त्यांनतर कऱ्हा नदीकडे पालखीचे प्रस्थान झाले.
7/9
या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांनी जेजुरीत गर्दी केली आहे.
8/9
वर्षभर खंडेरायाच्या विविध यात्रा भरत असतात. त्यातीलच एक महतवाची म्हणजे ही सोमवती अमावस्या.
9/9
‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या निनादात सोन्याची जेजुरी दुमदुमली. सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातील भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत दाखल झाले आहेत.