एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आयपीएल लिलावात या 10 दिग्गजांवर नजर

1/12
युवराज सिंह : सिक्सर किंग म्हणून ओळख असलेल्या युवराज सिंहवर आयपीएल फ्रँचायझींची नजर असेल. युवराज सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, मात्र सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे.

2/12
बेन स्टोक्स : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर मोठी बोली लावली जाऊ शकते. गेल्या आयपीएल मोसमात तो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. शिवाय त्याने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली होती.

3/12
शिखर धवन : शिखर धवनने 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्या आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. त्याने मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर (सनरायझर्स हैदराबाद) या संघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे.

4/12
मुरली विजय : आयपीएलमधील शतकवीर आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयवरही मोठी बोली लागू शकते. आयपीएलमध्ये मुरली विजयच्या नावावर 100 सामन्यांमध्ये 2511 धावा आहेत.

5/12
कुलदीप यादव : टीम इंडियाचा युवा खेळाडू कुलदीप यादवने त्याच्या गोलंदाजीकडे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीपने गेल्या एक वर्षात टीम इंडियात फिरकीपटू गोलंदाज म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्याच्यावरही आयपीएल फ्रँचायझींची नजर असेल.

6/12
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिल रोजी मुंबईतून होईल, तर अंतिम सामना मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाईल. उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे. मात्र त्यापूर्वी 27 आणि 28 जानेवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ज्यात 360 भारतीयांसह 578 खेळाडूंवर बोली लावली जाईल.

7/12
आयपीएल फ्रँचायझींनी महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं आहे, मात्र सध्या करारबद्ध नसलेल्या खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे बोली लावताना चढाओढ पाहायला मिळणार आहे.

8/12
गौतम गंभीर : दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरवरही यावेळी बोली लावली जाणार आहे. केकेआरने त्याला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे फ्रँचायझींची त्याच्यावर नजर असेल. टीम इंडियातून तो बाहेर असला तरी त्याने रणजी आणि सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

9/12
ख्रिस गेल : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलने अनेक विक्रम नावावर केले होते. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या गेलवर यावेळी फ्रँचायझींची नजर असेल.

10/12
यजुवेंद्र चहल : टीम इंडियाचा विश्वसनीय युवा गोलंदाज यजुवेंद्र चहलला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींची चढाओढ दिसून येणार आहे.

11/12
रविचंद्रन अश्विन : अश्विनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आतापर्यंत मॅच विनर खेळाडू म्हणून कामगिरी केली आहे. सीएसकेच्या निलंबनानंतर त्याने रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व केलं होतं. लिलावात अश्विनवर आमची नजर असेल, असं सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अगोदरच स्पष्ट केलं आहे.

12/12
अजिंक्य रहाणे : अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यावेळी दोन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेसाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget