तेजसने 3 हजारांपेक्षा जास्त उड्डाण घेतले आहेत. मात्र सध्या हे विमान भारतीय अरोनेटीक्स ऑपरेशनल क्लियरन्समध्ये समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
2/6
तेजसला अजून भारतीय वायूसेनेत दाखल करण्यात आलेलं नाही. भारतीय अॅरोनेटीक्स लिमीटेड आणि डीआरडीओ यांनी विमान कंपनीसोबत मिळून तेजसची 1984 मध्ये निर्मीती केली होती.
3/6
पहिल्यांदाच भारतीय विमान एखाद्या परदेशी शोमध्ये भाग घेत आहे. तेजसची तुलना पाकिस्तानच्या 'JF-17 थंडर' या लढाऊ विमानाशी केली जाते.
4/6
तेजस विरुद्ध 'JF-17 थंडर'- विमान तज्ञ अंगद सिंह यांच्यानुसार तेजस आणि 'JF-17 थंडर' यांची एकमेकांशी तुलना होणं अशक्य आहे. 'JF-17 थंडर' वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे. तेजस हे नेक्स्ट जनरेशनचं लढाऊ विमान आहे, जे इस्त्राईलच्या HMD विमानाप्रमाणे हाय टेक्नोलॉजीने बनवण्यात आलं आहे.
5/6
भारतीय बनावटीचं लढाऊ विमान 'तेजस' मागील आठवड्यात शिखर एअरबेसच्या बहरीन इंटरनॅशनल एअर शो 2016 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झालं आहे.
6/6
पाकिस्तानसाठी 'JF-17 थंडर' पूर्वीचं लढाऊ विमान 'मिराज ।।।' आणि 'चेंगदू जम्मू 7' यांच्या रुपात विकसीत करण्यात आलं आहे.