महत्त्वाचं म्हणजे पुजारासह तीनही भारतीयांनी ईडन गार्डन्सवरच हा विक्रम केला आहे.
2/6
दरम्यान चेतेश्वर पुजाराने कोलकाता कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद 8, दुसऱ्या दिवशी नाबाद 39, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी नाबाद 2 आणि आज पाचव्या दिवशी तो फलंदाजी करत आहे.
3/6
पाचही दिवस फलंदाजी करणारा पुजारा हा जगातील नववा तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.
4/6
सर्वात आधी हा विक्रम 57 वर्षांपूर्वी भारताच्याच एम एल जयसिम्हा यांनी कोलकात्यातच केला होता. त्यानंतर रवी शास्त्री यांनीही अशी कामगिरी केली होती.
5/6
ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पुजारा हा पाचही दिवस फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
6/6
टीम इंडियाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराने श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत नवा विक्रम रचला आहे.