जव्हारमधील १०९ गावांपैकी हिरडपाडा एक आहे. मूळ आदिवासींच्या अनोख्या ढोल नृत्य, तर्पा नृत्य आणि वारली चित्रकला या गावाला देखील लोकप्रियता मिळाली आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
2/10
ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
3/10
पालघर हे आजूबाजूला दरी आणि उच्च टेकड्यांनी वेढलेले आहे. छाया (सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
4/10
पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
5/10
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
6/10
पालघरमधील ‘जव्हार’ला भेट दिली पाहिजे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
जयविलास पॅलेस हा राजवाडा, राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत.