प्रत्येक मुलगी स्वतःला सुंदरच मानते मात्र प्रेमात पडल्यानंतर यामध्ये जास्त बदल होतो. वारंवार आरशासमोर जाऊन मनात हसणं, चेहऱ्याची खास काळजी घेणं हे बदल मुलींमध्ये जाणवतात.
2/6
प्रेमात पडल्यानंतर कोणी इमोशनल होतो, समजदार होतो किंवा एखादा नवीनच बदल जाणवू लागतो. मात्र मुलींच्या बाबतीत प्रेमात पडल्यानंतर काही बदल लगेच जाणवतात.
3/6
प्रेमात पडल्यानंतर मुलींची झोप कमी होते. रात्री फोनवर बोलणं, 'त्या'चा तासन् तास विचार करणं किंवा मेसेजवर बोलणं यामध्ये रात्र कधी जाते ते अनेकदा कळतच नाही.
4/6
प्रेमात पडल्यानंतर मुलींची पसंत ही बॉयफ्रेंडचीही पसंत बनते. बॉयफ्रेंडला भेटायचं असल्यास मुली कपड्यांच्या बाबतीत चांगल्याच सजग असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडला आवडणारेच कपडे घालणं मुली पंसत करतात.
5/6
प्रेमात पडल्यानंतर मुलींचा मोबाईल हा टॉप सिक्रेट बनतो. अनेक मुली इतरांना मोबाईलला हात लावून देत नाहीत किंवा सारखं सारखं मोबाईलकडं पाहण्याची सवय लागते.
6/6
एकेकाळी प्रेमकथांवर विश्वास न ठेवणाऱ्या मुलींना प्रेमात पडल्यानंतर रोमँटीक आणि प्रेमाचे गाणे आवडतात.