एक्स्प्लोर

'राज'पुत्र विवाहसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

1/20
2/20
3/20
4/20
5/20
सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांनी देखील लग्नाला हजर राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

6/20
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही हजर राहिल्या होत्या.

7/20
8/20
9/20
10/20
11/20
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरांनी एकत्रितपणे लग्नाला हजर राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

12/20
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत आवर्जून या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले. शरद पवारांनंतर अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवारही हजर होते.

13/20
14/20
या लग्नानिमित्त २८ वर्षानंतर ठाकरेंच्या घराण्यात सनईचौघड्याचे सूर वाजले. आणि विशेष म्हणजे अनेक वर्षांनी ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. सर्वात आधी जयदेव ठाकरे लग्नस्थळाठिकाणी दाखल झाले. त्यानंतर स्मिता ठाकरे आणि त्यापाठोपाठा उद्धव ठाकरे त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही पोहोचले.

15/20
16/20
17/20
18/20
19/20
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अनेक दिग्ग्जांच्या उपस्थितीत अमित त्याची मैत्रिण मिताली बोरुडेसोबत विवाहबद्ध झाला. लोअर परळच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलात हा शुभविवाह झाला.

20/20
या विवाहसोहळ्याला उद्योग,राजकीय, चित्रपट आणि क्रीडा जगतातील मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती रतन टाटा, अवघं ठाकरे कुटुंबिय, पवार कुटुंबिय, सुशीलकुमार शिंदे यांचं कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस नितिन गडकरी, सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार

Embed widget