तसेच मतदान केंद्रांवर यंदा दिव्यांगांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. तर गर्भवती महिलांसाठी मदतनीस यासोबतच पाळणाघराची सोय करण्यात आली आहे.
3/5
यवतमाळ पासून 52 किमी अंतरावर असलेल्या हरु गावच्या मतदानकेंद्रांवर मतदानासाठी आलेल्या पालकांच्या मुलांची खास सोय करण्यात आली आहे. आरोग्यसेविका या मुलांचा सांभाळ करताना दिसून येत आहे.
4/5
5/5
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकड़ून मतदान करण्यासाठी आलेल्या पालकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात देखील या सुविधा बघायला मिळताय.