एक्स्प्लोर
एक्सप्रेस वेवरील कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
1/5

दरम्यान, या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता ही कार बाजूला काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे.
2/5

दुपारी 12च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.
Published at : 11 Nov 2017 02:53 PM (IST)
View More























