बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आता पिता झाला आहे. शाहिद आणि पत्नी मीराला मुलगी झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता शाहिदच्या चिमुकलीचा पहिला फोटो समोर आला आहे.
3/6
4/6
5/6
पाहा सर्व फोटो
6/6
मीराला काल हिंदुजा रुग्णालयातून घरी नेताना शाहिदच्या चाहत्यांनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. मात्र चेहरा पाहता आला नाही.