एक्स्प्लोर
रणवीर बर्थ डेला नव्या कारमध्ये दीपिकासोबत डेटवर
1/17

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज 32 वर्षांचा झाला. रणवीरने त्याचा 32 वा बर्थ डे कथित गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणसोबत साजरा केला. (फोटो : इंस्टाग्राम)
2/17

रणवीर दीपिकाला घेण्यासाठी तिच्या घरी गेला आणि त्यानंतर ताज हॉटेलमध्ये गेला.
Published at : 06 Jul 2017 08:02 PM (IST)
View More























