एका डायलॉगने सलमान खानची एन्ट्री होते. "लोक मला कायम माझं नाव आणि जात विचारत असत. म्हणून वडिलांनी माझं नाव भारत ठेवलं.
2/11
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सलमानच्या वेगळवेगळ्या झलक पाहायला मिळत आहेत.
3/11
4/11
भारतमध्ये सलमाननची विविधं रुपं पहायला मिळत आहेत. त्यापैकी हा एक
5/11
सोशल मीडियावर सलमानचा हा लूक आणि अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपटातील लूक या दोघांमध्ये तुलणा केली जात आहे.
6/11
सलमान नौदलाच्या अधिकाऱ्याच्या रुपात पहायला मिळत आहे.
7/11
या लूकमध्ये सलमान खान एका वयस्कर व्यक्तिच्या भूमिकेत दिसतो.
8/11
या लूकमध्ये खाण कामगारांप्रमाणे सलमानच्या डोक्यावर हेल्मेट पहायला मिळत आहे
9/11
एका लूकमध्ये सलमान मध्यम वयाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो.
10/11
भारत चित्रपटाचं पहिलं पोस्टर, वाघा बॉर्डरवर सलमान खान आणि कतरिना कैफ
11/11
टीझरची सुरुवात भारत-पाकिस्तान फाळणीच्या दृश्यांपासून येते. पहिल्या सीनमध्ये लोक ट्रेनवर बसून आपला देश सोडत असल्याच्या दृश्यावरुन भारताच्या फाळणीचं चित्र स्पष्ट होतं.