एक्स्प्लोर
फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने रचला नवा इतिहास
1/7

यानंतर तिने वायूदलात जाण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जर त्यांना वायूदलात ग्राऊंड जॉब मिळाला असता, तर त्याचा तात्काळ राजीनामा दिला असता, असं अवनी यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. (फोटो सौजन्य : ANI)
2/7

तिने सांगितलं की, “मी तिसरीत असताना टीव्हीवर कल्पना चावलांचं स्पेसशिप क्रॅश झाल्याने मृत्यूची बातमी पाहिली. या बातमीमुळे माझी आई खूप अस्वस्थ झाली होती. ती टीव्हीसमोर बसून सतत रडत होती. त्यावेळी मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की, ‘मी पुढची कल्पना चावला बनेन’.” (फोटो सौजन्य : ANI)
Published at : 22 Feb 2018 04:10 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























