एक्स्प्लोर
Auto Expo 2020 : नवी टेक्नॉलॉजी, जबरदस्त फिचर्स; ऑटो एक्सपोमध्ये एकापेक्षा एक कार
1/10

Volkswagen I.D. Crozz: ऑटो एक्सपो 2020 मध्ये वोक्सवॅगनने आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्टवर बेस्ट एसयूव्ही सादर करण्यात आली. ही एक इलेक्ट्रिक लग्जरी SUV आहे.
2/10

Tata Sierra: टाटाची सिएरा ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली आहे. टाटाने EV SUV मॉडल मध्ये सादर केलं. जर तुम्ही ऑटो एक्सपोमध्ये जाणार असाल तर तुम्हाला टाटाची ही कार पाहणं गरजेचं आहे.
Published at : 10 Feb 2020 02:13 PM (IST)
View More























