'आशिकी 2' सिनेमाचे दिग्दर्शक मोहित सूरी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
10/11
चेतन भगत यांची कादंबरी हाफ गर्लफ्रेंडवर हा सिनेमा आधारीत आहे.
11/11
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या आगामी सिनेमा हाफ गर्लफ्रेंडच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाची शूटिंग सध्या मुंबईत केली जात आहे. शूटिंग लोकेशनची काही फोटो समोर आले आहेत.