एक्स्प्लोर
बीडमध्ये रस्त्यांवर चित्र काढून 'लॉकडाऊन'बाबत जनजागृती, घरात राहण्याचं आवाहन
1/7

2/7

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे लोक रस्त्यावर येतच आहेत. त्यामुळे या कलाकारांनी हा प्रयत्न केला आहे.
Published at : 09 Apr 2020 08:07 PM (IST)
View More























