एक्स्प्लोर
शेम टू शेम...मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनुष्काचा मेणाचा पुतळा!
1/6

मादाम तुसाँ म्युझियमध्ये पुतळा बनणं हे एखाद्या कलाकाराची लोकप्रियता आणि यश दाखवतं. आता अनुष्का शर्माही ही बाब एन्जॉय करताना दिसत आहे.
2/6

हा पुतळा पाहिल्यावर यातली खरी अनुष्का कोण हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल, एवढा तो हुबेहूब बनवला आहे.
Published at : 20 Nov 2018 08:39 AM (IST)
View More























