एक्स्प्लोर
कशी आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन?

1/5

एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी जपानकडून 0.01 टक्के व्याजदराने 50 वर्षांसाठी 88 हजार कोटीचं कर्ज
2/5

सध्या बुलेट ट्रेनला 10 डब्बे असतील, ज्यामध्ये सुमारे साडेसातशे प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकतील. दररोज एका बाजूने 35 ट्रेन धावतील. दररोज जवळपास 36 हजार प्रवासी प्रवास करतील. सध्या बुलेट ट्रेनचं तिकीट 2700 ते 3000 रुपये असेल.
3/5

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असेल. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल.
4/5

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी रुपये खर्च नियोजित असून, यासाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर बुलेट ट्रेन हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे.
5/5

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमिपूजन केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे भारताच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Published at : 14 Sep 2017 12:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
