एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांची मुंबईत पहिली प्रचारसभा, भाषणातील 25 मुद्दे
1/25

25. भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करु, हे राज्याचा प्रमुख म्हणून विश्वासाने सांगतो – मुख्यमंत्री
2/25

24. मुंबई महापालिकेच्या 50-50 हजार कोटींच्या एफडी, तो पैसा जनतेसाठी वापरायला हवा - मुख्यमंत्री
3/25

23. मुंबई महापालिकेत 20 वर्षे जे सत्तेत आहे, त्यांनी मुंबईसाठी काय केलं? - मुख्यमंत्री
4/25

22. मुंबईत 10 लाख घरांची निर्मिती करायची आहे - मुख्यमंत्री
5/25

21. कोस्टल रोडच्या परवानग्या आम्ही आणल्या - मुख्यमंत्री
6/25

20. ट्रान्स हार्बर लिंकचं काम जूनपासून सुरु करत आहोत - मुख्यमंत्री
7/25

19. मुंबईला देशातील पहिलं वाय-फाय शहर आम्ही करुन दाखवलं - मुख्यमंत्री
8/25

18. मुंबईत कुठलंही माध्यमातून प्रवास केला तरी तिकीट एकच, यावर राज्य सरकारकडून काम सुरुय - मुख्यमंत्री
9/25

17. टेंडरिंग बघितलं असतं तर अहवालात मुंबई शेवटच्या क्रमांकावर असती - मुख्यमंत्री
10/25

16. आम्हाला केवळ बोट दाखवायचं नाहीय, मुंबई चांगली करायची आहे - मुख्यमंत्री
11/25

15. मुंबई महापालिकेचा बजेट 35 हजार कोटींचा, तरी मुंबईची अवस्था अशी का? - मुख्यमंत्री
12/25

14. मेट्रोच्या माध्यमातून 70 लाख प्रवासी प्रवास करु शकतील, असं मेट्रोचं जाळं तयार करत आहोत - मुख्यमंत्री
13/25

13. मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड बंद करु - मुख्यमंत्री
14/25

12. डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्री
15/25

11. मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडचं काम हायकोर्टाच्या मुदतीआधी करु, कामाची मी जबाबदारी घेतो - मुख्यमंत्री
16/25

10. शिवसेनेकडून केंद्राच्या अहवालाचा प्रचारात चुकीचा वापर - मुख्यमंत्री
17/25

9. मुंबईचा इतका विकास झाला की मुंबईचा 'पटना' झाला - मुख्यमंत्री
18/25

8. सात वर्षांपासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला मान्यता देण्यात आली नाही- मुख्यमंत्री
19/25

7. केंद्राच्या अहवालात राज्य सरकारमुळे मुंबई महापालिकेची इज्जत वाचली - मुख्यमंत्री
20/25

6. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर इज्जत वाचली हे लक्षात आलं असतं - मुख्यमंत्री
21/25

5. विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा - मुख्यमंत्री
22/25

4. केंद्राच्या अहवालानुसार, हैदराबाद महापालिका पहिल्या क्रमांकावर, बंगळुरु दुसऱ्या, तर मुंबई महापालिका तिसऱ्या क्रमांकावर - मुख्यमंत्री
23/25

3. अर्धवट वाचलं आणि चुकीचे सल्लागार ठेवले तर तोंडघशी पडायला होतं, तसं शिवसेनेचं झालंय - मुख्यमंत्री
24/25

2. चुकीचे सल्लागार ठेवल्याने शिवसेनेकडून पारदर्शकतेचा दावा - मुख्यमंत्री
25/25

1. आम्ही पारदर्शकतेचा आग्रह करतच राहणार - मुख्यमंत्री
Published at : 08 Feb 2017 09:01 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















