एक्स्प्लोर
फोर्ब्सच्या यादीत सलमान अव्वल, कोहली तिसरा, धोनी किती नंबरवर?
1/11

सेलिब्रिटी श्रीमंतांच्या या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहलीची वार्षिक कमाई 100.72 कोटी रुपये नोंदली गेली आहे.
2/11

फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.
Published at : 22 Dec 2017 04:14 PM (IST)
View More























