एक्स्प्लोर
प्रकाश आंबेडकरांच्या मुलाखतीतील 10 महत्त्वाचे मुद्दे
1/10

सहकार क्षेत्रात एवढा भ्रष्टाचार झाला नसता, तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळच नसती आली हे गरीब मराठ्यांनी लक्षात घ्यावं- आंबेडकर
2/10

गरीब मराठ्यांनी या सहकार नेत्यांच्या मागे किती जायचं हे ठरवावं - प्रकाशआंबेडकर
3/10

मराठा समाज त्यांना राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचं वापर करतं आहे - प्रकाश आंबेडकर
4/10

सहकार क्षेत्रातल्या चौकशा, कारवाया हे मराठा मोर्चाचं कारण असावं - प्रकाश आंबेडकर
5/10

मराठा मोर्चा दलितविरोधी हा संघाचा प्रचार, काही लोकांना हाताशी धरून असे मोर्चे काढण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर
6/10

जे मोर्चे काढतील त्यांनी लक्षात घ्यावं की ते संघाचे, भाजपचे बाहुले झालेले आहात - प्रकाश आंबेडकर
7/10

अमर साबळेंना राज्यसभा मिळाल्यानंतर ते मुक्तफळं वाटत सुटलेत - प्रकाश आंबेडकर
8/10

कोपर्डीत आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिलं - प्रकाश आंबेडकर
9/10

मराठा समाजाविरोधात प्रतिमोर्चे निघू नयेत, या मताचा मी - प्रकाश आंबेडकर
10/10

प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, तर संघाचे हस्तक म्हणून काम केल्यासारखं आहे - प्रकाश आंबेडकर
Published at : 13 Sep 2016 08:35 PM (IST)
View More























