एक्स्प्लोर

US Capitol | अमेरिकेत अभूतपूर्व संत्तासंघर्ष; ट्रम्प समर्थकांचा संसदेत घुसून धुडगूस

1/9
अमेरिकेत ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या गदारोळानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक करण्यात आलं आहे.

2/9
त्यानंतर आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

3/9
गर्दी संसदेच्या आतमध्ये घुसली आणि एक समर्थन थेट जाऊन उपराष्ट्रपतींच्या खुर्चीवर जाऊन बसला.

4/9
ट्रम्प यांचे समर्थक संसदेत घुसले. जिथे दोन्ही सभागृहांमध्ये नव्या राष्ट्रपती निवडणुकांच्या निकालांबाबत वाद सुरु होते.

5/9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली गर्दी पाहता पाहता आक्रमक होऊ लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कॅपिटल हिल्सचा परिसर सील केला. परंतु, त्यानंतर गर्दी वाढतच गेली.

6/9
बुधवारी कॅपिटल हिल्स येथे मोठ्या प्रमाणावर ट्रम्प समर्थक एकत्र आले होते.

7/9
अमेरिकेच्या 300 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी असं कधीच झालेलं नाही. निवडणूकीत पराभूत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करण्यास नकार दिला आणि त्याच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेला घेराव घातला.

8/9
संसदेत हिंसा करणाऱ्या समर्थकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की,
संसदेत हिंसा करणाऱ्या समर्थकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, "मी अमेरिका कॅपिटलमध्ये सर्वांना शांती राखण्याचं आवाहन करतो. हिंसा करु नका. लक्षात ठेवा, आपला पक्ष कायदा आणि सुव्यवस्था राखणारा पक्ष आहे. कायदा आणि महान पुरुष व महिलांचा सन्मान करा. धन्यवाद!"
9/9
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. संसदेत घुसलेल्या समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री देखील झाली. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Embed widget