एक्स्प्लोर
वहिनीसाहेबांचं डोहाळेजेवण! 'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकरचं बेबी शॉवर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184332/kadgaonkar_dhanashri_Web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![(सर्व फोटो : @kadgaonkar_dhanashri/instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184202/8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व फोटो : @kadgaonkar_dhanashri/instagram)
2/9
![धनश्रीने यापूर्वी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' , 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांमध्येही काम केले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184148/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीने यापूर्वी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' , 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांमध्येही काम केले आहे.
3/9
![अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली. या मालिकेत धनश्रीने साकारलेली नंदिता गायकवाड ही भूमिका वहिनीसाहेब याच नावाने संबंध महाराष्ट्र भरात गाजली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184137/6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली. या मालिकेत धनश्रीने साकारलेली नंदिता गायकवाड ही भूमिका वहिनीसाहेब याच नावाने संबंध महाराष्ट्र भरात गाजली.
4/9
![धनश्रीच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184125/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.
5/9
!['Baby shower by loved once...'अशा कॅप्शनसह धनश्रीने डोहाळे जेवणाच्या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184112/4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'Baby shower by loved once...'अशा कॅप्शनसह धनश्रीने डोहाळे जेवणाच्या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
6/9
![धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184054/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
7/9
![नुकतंच पुण्यात धनश्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11184029/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतंच पुण्यात धनश्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
8/9
![धनश्रीच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11183955/1-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
9/9
!['तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच, अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री सध्या गरोदर असून ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11183939/kadgaonkar_dhanashri_Web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच, अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री सध्या गरोदर असून ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)