एक्स्प्लोर
व्हॉट्सॲपचा वापर आणखी सोपा होणार; कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत!
1/9

अलिकडच्या काळात सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सॲपचा वापर वाढला आहे. व्हॉट्सॲप वैयक्तिक आयुष्यासह कामाच्या बाबतीतही खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे.
2/9

आता व्हॉट्सॲप वापरणं आणखी सोपं होणार आहे. कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंस्टंट मेसेंजिग ॲपचा वापर आणखी सुकर होणार आहे. व्हॉट्सॲप लॉगिनसाठी ईमेलचा वापर करण्यासाठी फिचर बनवत आहे.
Published at : 22 Nov 2023 12:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























