एक्स्प्लोर
Google Pixel 7a: पाहा कसा आहे गुगलचा नवा स्मार्टफोन, 'या' दोन गोष्टी आहेत खास
Google Pixel 7a: गुगलचा नवा Pixel 7a स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनबद्दल दोन खास गोष्टी आहेत ज्यामुळे तो पिक्सेल 7 या फोनला अधिक चांगलं बनवतो. जाणून घ्या सविस्तर.
google Pixel 7a
1/6

Google Pixel 7a मध्ये 6.1-इंचाचा FHD Plus डिस्प्ले आहे. गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Pixel 6a मध्ये 60hz चा रिफ्रेश रेट आहे.
2/6

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कॅमेरा अपडेट करण्यात आला आहे. यात 64+13MP चे दोन कॅमेरे आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा गुणवत्तेच्या बाबतीत, हा पिक्सेल 7 पेक्षाही चांगला आहे.
3/6

या मोबाईल फोनमध्ये तुम्ही दोन सिम कार्ड चालवू शकता, मात्र यासाठी तुम्हाला एक ई-सिम आणि एक फिजिकल सिम कार्ड वापरावे लागेल.
4/6

तुम्ही तीन रंगांमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकता. अर्ली बर्ड सेल अंतर्गत या फोनची किंमत 39,999 रुपये आहे. तशी त्याची किंमत 44,999 रुपये आहे.
5/6

Google Pixel व्यतिरिक्त, Nokia ने 11 मे रोजी भारतात आपला एक फोन लॉन्च केला. हा फोन 2/64GB आणि 4/64GB अशा दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.
6/6

या फोनची किंमत 7,999 रुपये आणि 8,499 रुपये अशी आहे.
Published at : 12 May 2023 02:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























