एक्स्प्लोर
Best Smartphones : जगात सर्वाधिक वापरले जाणारे 7 स्मार्टफोन, पाहा यादी; तुमच्याकडे कोणता स्मार्टफोन आहे?
Most Popular Smartphones : जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे स्मार्टफोन कोणते आहेत. हे जाणून घ्या.
Most Popular Smartphones
1/12

2023 मधील जगभरातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्स कोणते, पाहा यादी.
2/12

iPhone 14 Pro Max ची किंमत 1,43,990 रुपये आहे. हा फोन चार कॉन्फिगरेशन 1TB, 512GB, 256GB आणि 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. iPhone 14 Pro Max या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे.
Published at : 06 Sep 2023 11:21 PM (IST)
आणखी पाहा























