एक्स्प्लोर

8GB LPDDR5 रॅम आणि 512GB SSD स्टोरेज, Acer Aspire 3 लॅपटॉप भारतात लॉन्च

Acer Aspire 3

1/8
Acer ने आपला नवीन लॅपटॉप Acer Aspire 3 भारतात लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे, जो Ryzen 5 7000 सीरीज प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

2/8
याची बॉडी देखील खास आहे. कारण यात मेटलचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या स्क्रीनसह लॅपटॉपमध्ये 40Wh बॅटरी देण्यात आली आहे.

3/8
लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो. याची किंमत 50 हजारांच्या आत आहे. कंपनीने आपल्या या लॅपटॉपमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत.

4/8
हा लॅपटॉप दिसायला देखील स्टायलिश असून याची क्वालिटी देखील मजबूत आहे. कंपनीने नेमके यात कोणते फीचर्स दिले आहेत, यामध्ये किती जीबी रॅम आणि स्टोरेज मिळेल? आणि याची किंमत किती असेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...

5/8
Acer Aspire 3 लॅपटॉपची (upcoming laptops 2023) डिझाइन खूपच प्रभावी आहे. याचे वजन देखील जास्त नाही.

6/8
याचे वजन फक्त 1.6 किलो इतके आहे. हा 18.9 मिमी जाड आहे आणि लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे.

7/8
ज्याचे रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सेल आहे. यासोबतच लॅपटॉपची स्क्रीन ब्लूलाइटशील्ड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. यात थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देखील आहे. लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) चांगल्या परफॉर्मन्ससाठी AMD Radeon ग्राफिक कार्ड, AMD Ryzen 5 7520U क्वाड-कोर प्रोसेसर, 8GB LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) ब्लूटूथ 5.1, WIFI 6E आणि HDMI 2.1 पोर्ट सारखी फीचर्स आहेत. इतकेच नाही तर या लॅपटॉपमध्ये 40Wh ची पॉवरफुल बॅटरी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वेबकॅम आहे.

8/8
Ryzen 5 7000 सीरीज प्रोसेसरसह Acer Aspire 3 लॅपटॉपची किंमत 47,990 रुपयांपासून सुरू होते. उपलब्धतेबद्दल सांगायचे तर, हा लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत स्टोअर, वेबसाइटसह Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार

Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं

भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi on Rahul Gandhi  : राहुल गांधी वायनाडमधून बाहेर पडणारAmol Kolhe Shirur : अमोल कोल्हेंचा जोरदार प्रचार, सत्ताधाऱ्यांवर जनता मतातून उपचार करेल :अमोल कोल्हेAjit Pawar Baramati : सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग आम्ही काय ... ? बारामतीत अजित पवारांची टीकाPM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद

Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!

Embed widget