एक्स्प्लोर
T20 World Cup 2022 : टीम इंडियाची जर्सी लाँच, पाहा फोटो
Indian Team New Jersey : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
Team India Jersey
1/9

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.
2/9

नेहमीप्रमाणे टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची आहे
3/9

या जर्सीवर तीन स्टार लावण्यात आले आहे.
4/9

विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या खास जर्सीचे मुंबईमध्ये अनावरण झालं.
5/9

विश्वचषकासाठी लाँच करण्यात आलेल्या जर्सीवर तीन स्टार आहेत.
6/9

भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सीवर तीन स्टार आहेत.
7/9

भारताने 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये आणि 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय विश्वचषक उंचावला आहे.
8/9

मुळे भारताच्या जर्सीवर तीन स्टार आहेत. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ उतरणार आहे.
9/9

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
Published at : 18 Sep 2022 09:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























