एक्स्प्लोर
Ravindra Jadeja's Wife : जाडेजाच्या बायकोचा रॉयल कारभार, लक्झरी लाईफस्टाईल पाहून चक्रवतील डोळे
Ravindra Jadeja's Wife : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूपच चर्चेत असतो.
Ravindra Jadeja's Wife
1/9

रविंद्र जाडेजाचं लग्न झालं असून त्याची पत्नी फारच सुंदर आहे. रविंद्र जाडेजाच्या पत्नीचं नाव रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja Biography) आहे. रिबावा जाडेजा राजकारणात सक्रिय आहेत.
2/9

रिवाबा जाडेजाचा जन्म 5 सप्टेंबर 1990 रोजी झाला. त्यांचे वडील व्यावसायिक आहेत.
Published at : 19 Nov 2023 01:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























