एक्स्प्लोर
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोणाकडे; कोल्हापूर की मुंबई कोण मारणार बाजी?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/a230f7de6b6f95f597832387b3daae02_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra Kesari
1/10
![महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर पार पडत आहे. कोरोना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/ae566253288191ce5d879e51dae1d8c39bae6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर पार पडत आहे. कोरोना
2/10
![कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा मागील दोन वर्षे झाली नव्हती, पण आता साताऱ्यात ही स्पर्धा पार पडत असून आज अंतिम सामना होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/30e62fddc14c05988b44e7c02788e1871558e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा मागील दोन वर्षे झाली नव्हती, पण आता साताऱ्यात ही स्पर्धा पार पडत असून आज अंतिम सामना होणार आहे.
3/10
![अंतिम सामन्यात विजेत्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा मैदानात दाखल झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/8cda81fc7ad906927144235dda5fdf15576d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंतिम सामन्यात विजेत्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा मैदानात दाखल झाली आहे.
4/10
![या कुस्तीत खुल्या म्हणजे ८६ ते १२५ किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800f472f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कुस्तीत खुल्या म्हणजे ८६ ते १२५ किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने आहेत.
5/10
![विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56604807a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे.
6/10
![आजच्या सामन्यात आमनेसामने असणारे पृथ्वीराज आणि विशाल यांच्यात पृथ्वीराजला मॅटवरच्या कुस्त्यांचा तसंच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अधिक अनुभव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/18e2999891374a475d0687ca9f989d83d2fd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या सामन्यात आमनेसामने असणारे पृथ्वीराज आणि विशाल यांच्यात पृथ्वीराजला मॅटवरच्या कुस्त्यांचा तसंच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अधिक अनुभव आहे.
7/10
![पण दुसरीकडे विशाल उर्फ प्रकाश कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत तयार झाला आहे. त्याचे काका तानाजी बनकर यांनीही 1987 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यामुळे आजची लढत चुरशीची होणार यात शंका नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/156005c5baf40ff51a327f1c34f2975bdc97d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण दुसरीकडे विशाल उर्फ प्रकाश कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत तयार झाला आहे. त्याचे काका तानाजी बनकर यांनीही 1987 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यामुळे आजची लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
8/10
![पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदरआबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef83a8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदरआबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.
9/10
![दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/032b2cc936860b03048302d991c3498f5992b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळणार आहे.
10/10
![विजेत्या पैलवानाला मानाची गदा आणि बक्षीस मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9a8666.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजेत्या पैलवानाला मानाची गदा आणि बक्षीस मिळणार आहे.
Published at : 09 Apr 2022 06:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
वाशिम
शेत-शिवार
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)