एक्स्प्लोर
WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी कोहलीचा बिस्ट 'मोड ऑन'; टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु, इंग्लंडमधील फोटो समोर
Team India Practice Before WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. खेळाडूंचे इंग्लंडमधील सरावाचे फोटो समोर आले आहेत.
Team India Practice Before WTC 2023
1/9

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
2/9

यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे.
3/9

टीम इंडियाचा चॅम्पियनशीप फायनल आधी जोरदार सराव सुरु आहे.
4/9

विराट कोहलीनं इंग्लंडमधील सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/9

या फोटोंमध्ये विराट कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत.
6/9

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे.
7/9

मागील दोन वर्षांमध्ये आठ संघामध्ये WTC साठी लढत सुरु होती. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली.
8/9

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे.
9/9

इंग्लंडमध्ये 7 जून 2023 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 02 Jun 2023 12:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























