एक्स्प्लोर
The Great Khali Birthday : द ग्रेट खलीची संघर्षमय वाटचाल, घरची गरीबी, मजूरी ते वर्ल्ड चॅम्पियन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/6c9c1302f00d2126687d22163e43bfa4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_2
1/8
![द ग्रेट खलीचा आज वाढदिवस. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/86fa8745ee6777150e7a333bf3554522a80cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द ग्रेट खलीचा आज वाढदिवस. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
2/8
![द ग्रेट खलीचं खरं नाव दिलीप सिंह राणा(photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/f0095d3d95501a5eac7aaa00480a2b4db27c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द ग्रेट खलीचं खरं नाव दिलीप सिंह राणा(photo courtesy : @thegreatkhali instagram)
3/8
![डब्ल्यु डब्ल्यु ई मध्ये 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत. 2007 मध्ये डब्ल्यु डब्ल्युईत ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन झाले होते. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/916d5792593f8975d0189daa7c488f6e6ae58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डब्ल्यु डब्ल्यु ई मध्ये 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत. 2007 मध्ये डब्ल्यु डब्ल्युईत ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन झाले होते. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
4/8
![खलीचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भावंडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह, त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/0317ca8011564755ed166c9ffdd261ca28c2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खलीचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भावंडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह, त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
5/8
![गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच मजूरी देखील करावी लागली. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/f0b88755246deed5fb9598e6c1670d097392b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच मजूरी देखील करावी लागली. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
6/8
![एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून असताना त्यांना पंजाब पोलिसात नोकरी मिळाली.(photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/04265bb8ac89f4aa14d9d72831803938f6a40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून असताना त्यांना पंजाब पोलिसात नोकरी मिळाली.(photo courtesy : @thegreatkhali instagram)
7/8
![खलीनं काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/abc18be53105363cf5bff85f19bfa55a70f5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खलीनं काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
8/8
![द ग्रेट खलीनं WWEमध्ये अनेक दिग्गजांना धूळ चारली आहे. (photo courtesy : @thegreatkhali instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/6995b75c4bd6dbae3166e51f740c09981ea53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द ग्रेट खलीनं WWEमध्ये अनेक दिग्गजांना धूळ चारली आहे. (photo courtesy : @thegreatkhali instagram)
Published at : 27 Aug 2021 10:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)