एक्स्प्लोर
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील टॉप-10 रेकॉर्ड्स
ऑस्ट्रेलियात उद्यापासून आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेतील पहिल्या श्रीलंका विरुद्ध नामीबिया आमने- सामने येणार आहेत.
T20 World Cup 2022
1/10

सर्वाधिक धावा: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्यानं 31 सामन्यात 1 हजार 16 धावा केल्या आहेत.
2/10

सर्वाधिक शतकं: ख्रिस गेलनं टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन शतकं झळकावली आहेत. याशिवाय सात फलंदाजांनी प्रत्येकी एक-एक शतक झळकावलं आहे. या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचं नाव आहे.
Published at : 15 Oct 2022 06:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















