एक्स्प्लोर
Milkha Singh Love Story: 59 वर्षांचं प्रेम 5 दिवसांत हिरावलं; अशी होती 'द प्लाईंग शीख'ची प्रेमकथा
संपादित छायाचित्र
1/8

'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात आपण मिल्खा सिंगच्या जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या बाबी पाहिल्या. 'द फ्लाइंग शीख'ने केवळ पदक जिंकले नाही तर देशाला अभिमान वाटेल असे कर्तत्व केलं. यासह त्यांनी भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांचेही मन जिंकले. पाच दिवसांपूर्वी निर्मल कौर यांचे कोरोना इन्फेक्शनमुळे निधन झाले. या दोघांच्या प्रेमकथेबद्दल आपण जाणून घेऊ.
2/8

मिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी भारतीय सैन्यात सेवा दिली. त्यांच्या आयुष्यात तीन स्त्रिया आल्या पण त्या तिघांपैकी त्यांनी कोणाशीही विवाह केला नाही.
Published at : 19 Jun 2021 04:00 PM (IST)
आणखी पाहा























