एक्स्प्लोर
Mirabai Chanu | रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकर, सलमान खानची भेट
Feature_Photo_4
1/6

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानूने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो शेअर करत मीराबाईनं केला आहे. 'सचिन तेंडुलकरची भेट घेऊन आनंद झाला, असे मीराबाईनं म्हणाली.(photo tweeted by @mirabai_chanu)
2/6

मीराबाई चानूने प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची भेट घेतली. सलमानने मीराबाई चानू सोबतचा फोटो शेअर करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Published at : 12 Aug 2021 10:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























