एक्स्प्लोर
फक्त 'प्रिन्स' नाही तर 'राजा' आहे शुभमन गिल! सचिन अन् विराटला 'या' विक्रमात टाकले मागे; पहिल्या क्रमांकावर घेतली झेप
शुभमन गिलने आतापर्यंत भारतासाठी 55 वनडे सामने खेळले आहेत. गिलने त्याच्या पहिल्या 55 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले आहे.
Shubhman gill cricket sports news
1/10

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर , दोघेही एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज राहिले आहेत.
2/10

सचिनने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर कोहलीने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकली आहेत .
Published at : 29 Aug 2025 05:19 PM (IST)
आणखी पाहा























