मुख्यपृष्ठफोटो गॅलरीक्रीडाRuturaj Gaikwad : यंदाच्या IPLमध्ये मराठमोळ्या ऋतुराजची हवा, ऑरेंज कॅपसह केले अनेक विक्रम
Ruturaj Gaikwad : यंदाच्या IPLमध्ये मराठमोळ्या ऋतुराजची हवा, ऑरेंज कॅपसह केले अनेक विक्रम
Written By : abp majha web team | Updated at : 16 Oct 2021 01:59 PM (IST)
csdve
1/6
IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. (Photo:@ruutu.131/IG)
2/6
यंदा भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. यात विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं.(Photo:@ruutu.131/IG)
3/6
सर्वाधिक 635 धावा काढत ऋतुराजनं यंदाच्या आयपीएलची ऑरेंज कॅप मिळवली. (Photo:@ruutu.131/IG)
4/6
ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही 22 षटकार लगावत दुसऱ्या स्थानी आहे.(Photo:@ruutu.131/IG)
5/6
तर सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या यादीतही तो 64 चौकारांसह पहिल्या स्थानी आहे. (Photo:@ruutu.131/IG)
6/6
काल दुबईमध्ये खेळल्या अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाडने 27 चेंडूत 32धावा केल्या. (Photo:@ruutu.131/IG)