एक्स्प्लोर
Wimbledon 2021: रॉजर फेडरर टेनिसला निरोप देणार का? दिग्गज खेळाडूने मौन सोडले
(photo courtesy : @rogerfederer instagram)
1/7

जगातील पूर्वीचा नंबर एकचा टेनिसपटू रॉजर फेडररचा विम्बल्डन 2021 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यानंतर रॉजर फेडररच्या भविष्याबद्दल बर्याच गोष्टी समोर येत आहेत. रॉजर फेडररने असेही म्हटले आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेत तो खेळताना दिसणार की नाही हे माहित नाही.(photo courtesy : @rogerfederer instagram)
2/7

ऑल इंग्लंड क्लबमध्ये प्रेक्षकांनी उभे राहून आठ वेळा विम्बल्डन विजेतेपद मिळविलेल्या रॉजर फेडररचा सन्मान केला. फेडररचा 14 व्या मानांकित पोलंडच्या ह्युबर्ट हूरकाझने 6-3, 7-6, 6-0 असा पराभव केला. स्पर्धेत 22 व्या वेळी उतरलेल्या फेडररचा आश्चर्यकाररित्या एकतर्फी पराभव झाला.(photo courtesy : @rogerfederer instagram)
Published at : 08 Jul 2021 05:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























