एक्स्प्लोर
Welcome Olympic Champions: ऑलिम्पिकवीर आज भारतात परतले, दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत
Tokyo Olympics
1/7

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारे भारतीय ऑलिम्पिकवीर आज भारतात परतले आहेत.
2/7

दिल्ली विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
3/7

ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे देखील स्वागत करण्याक आले.
4/7

गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा, कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया आणि रवि दहिया परतले आहे.
5/7

स्टार बॉक्सर लवलिना बोर्गोहेन देखील परतली आहे. कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या वाढवली.
6/7

आज पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचा दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान केला जाणार आहे.
7/7

हा सत्कार समारंभ मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअममध्ये होणार होता, मात्र खराब वातावरणामुळं नंतर हा समारंभ अशोका हॉटेलमध्ये होणार आहे.
Published at : 09 Aug 2021 06:16 PM (IST)
आणखी पाहा























