एक्स्प्लोर
IPL 2022: लखनौ आणि अहमदाबाद संघात सामील होण्यासाठी 'या' खेळाडूंची नावे चर्चेत
IPL 2022
1/7

2022 च्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही नवीन संघाना तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी आहे. यामध्ये सामील होण्यासाठी अनेक खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.
2/7

Ishan kishan : इशान किशनने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी दमदार खेळ दाखवला होता, तरीही मुंबईने त्याला कायम केले नाही. त्यामुळे तो लखनौच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. (Photo credit : Ishan kishan/facebook)
Published at : 19 Dec 2021 03:28 PM (IST)
आणखी पाहा























