एक्स्प्लोर
IPL 2021 : पृथ्वी शॉची प्रशंसा करत कथित प्रेयसी म्हणते...
ps
1/6

41 चेंडूंमध्ये 82 धावा ठोकणाऱ्या आणि आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याला सध्या एका खास व्यक्तीचा पाठिंबा मिळत आहे. एकिकडे पृथ्वीवर क्रीडा वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे त्याची कथित प्रेयसी प्राची सिंह हिसुद्धा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहे.
2/6

कोलकात्याच्या संघाविरोधात केलेल्या दमदार प्रदर्शनानंतर पृथ्वी शॉ़ची वाहवा करण्यात आली.
Published at : 01 May 2021 08:31 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























