एक्स्प्लोर
कॉनवेची 92 धावांची खेळी व्यर्थ, पंजाबचा चेन्नईवर थरारक विजय
CSK vs PBKS, Match Highlights: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार पंजाबच्या किंग्सने जिंकला.
CSK vs PBKS
1/9

CSK vs PBKS, Match Highlights: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार पंजाबच्या किंग्सने जिंकला. पंजाबने चेन्नईवर चार विकेटने बाजी मारली. चेन्नईने दिलेले 201 धावांचे आव्हान पंजाबने अखेरच्या चेंडूवर पार केले.
2/9

पंजबाच्या एकाही फलंजाने अर्धशतक झळकावले नाही, तरिही सांघिक खेळाच्या बळावर चेन्नईला मात दिली. चेन्नईच्या डेवेन कॉनवे याची नाबाद 92 धावांची खेळी व्यर्थ गेली.
Published at : 30 Apr 2023 08:23 PM (IST)
आणखी पाहा























